• Download App
    LPG district level committees Maharashtra | The Focus India

    LPG district level committees Maharashtra

    Maharashtra LPG : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही; गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष

    इराण – इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Read more