LPG cylinder : 1 मेपासून मोठा झटका; व्यावसायिक LPG सिलिंडर तब्बल ₹993 ने महाग
मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात तब्बल ₹993 ची वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत सुमारे ₹3,071.50 झाली आहे.