Love jihad : केरळच्या मीनाचिलमध्ये ४०० मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी!
द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले भाजप नेते पीसी जॉर्ज यांनी केरळमधील ख्रिश्चन समुदायाला त्यांच्या मुलींचे लग्न २४ वर्षांच्या होईपर्यंत करून देण्याचे आवाहन केले आहे.