देणग्यांच्या दुसऱ्या यादीतही लॉटरीकिंगचा वरचष्मा, डीएमकेला 501 कोटी; तृणमूलला दुसरी सर्वात मोठी देणगी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने रविवारी निवडणूक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स) दुसरी यादी जाहीर केली. त्यात 523 पक्षांनी दिलेली माहिती आहे. 2018 ते नोव्हेंबर 2023 […]