कोरोनामुळे माता-पित्यांना गमावलेल्या अनाथांसाठी स्मृति इराणींची मोहीम, पोलीसांना माहिती देण्याचे कळकळीचे आवाहन
कोरोनामुळे माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या अनाथांची माहिती पोलीसांना द्या, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी केले आहे.अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक […]