कोरोनामुळे कर्ता सदस्य गमाविलेल्या कुटुंबांसोबत सरकार, पंतप्रधानांनी दिला विश्वास, निवृत्तीवेतन तसेच विमा भरपाई मिळणार
कोरोनाच्या उद्रेकात अनेक कुटुंबे उध्दस्त झाली. घरातील कर्त्या सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सरकार त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास देत पंतप्रधान नरेंद्र […]