• Download App
    loss of domestic care compensation | The Focus India

    loss of domestic care compensation

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ‘गृहिणी म्हणजे राष्ट्रनिर्माती’, घरकामाच्या मूल्याला दिली आर्थिक मान्यता

    घर आणि कुटुंबाचा गाडा सांभाळणाऱ्या गृहिणींच्या योगदानाला सर्वोच्च न्यायालयाने मोठी कायदेशीर मान्यता दिली आहे. एका महत्त्वपूर्ण निर्णयात न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माती” (Nation Builders) असे संबोधत त्यांच्या विनामूल्य घरगुती कामाचे आर्थिक मूल्य निश्चित केले आहे. न्यायालयाने म्हटले की, गृहिणींकडून दिल्या जाणाऱ्या घरगुती सेवा आणि कुटुंबाची काळजी यांचा विचार स्वतंत्र नुकसानभरपाईच्या घटक म्हणून केला गेला पाहिजे.

    Read more