भगवान श्रीकृष्ण हे पहिले मध्यस्थ; सरकार आणि गोस्वामी समाजाला सौहार्दातून तोडगा काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
वृंदावनमधील प्रसिद्ध श्री बांकेबिहारी मंदिराच्या कॉरिडॉर विकास प्रकल्पावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे चर्चेच्या आणि सौहार्दाच्या मार्गावर वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.