जेल खराबच्या कारणाने नीरव भारतात येणे टाळत होता; त्याच्यासाठी कोणत्या पक्षाच्या नेत्याने लंडनमध्ये युक्तिवाद केला होता… वाचा…
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचा कर्जबुडव्या, आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणास अर्थात त्याला भारताच्या ताब्यात देण्यास ब्रिटनने मान्यता दिली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती […]