जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे नव्हे, तर फडणवीस! ‘लोकसत्ता’ जनमत चाचणीत फडणवीसांना ५२.८ टक्के पसंती
Loksatta Opinion Poll : आपत्तीच्या काळात राज्यातील मुख्यमंत्री ठाकरे यांची कामगिरी सुमार असल्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम करूनच कारभार […]