लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा ओम बिर्लाच, पण आवाजी मतदानाने; विरोधकांनी आकडेबळ आजमावणे टाळले!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी आवाजी मतदानाने त्यांची अध्यक्षपदी निवड […]