Karnataka Election 2023 : निवडणूक प्रचारादरम्यान लोकायुक्तांची मोठी कारवाई; काँग्रेस नेत्याच्या घरातून ३० लाख रुपये, करोडोंचे दागिने जप्त
लोकायुक्त विविध ठिकाणी सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांच्या जागेवर बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी छापे टाकत आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू […]