By Polls : भाजपने 3 लोकसभा आणि 16 विधानसभा जागांवर केली उमेदवारांची घोषणा, 30 ऑक्टोबरला निवडणुका
केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील तीन लोकसभा जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच भाजपने विविध राज्यांतील 16 […]