लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार, राहुल गांधींच्या भाषणाकडेही सर्वांचे लक्ष
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (8 ऑगस्ट) 14 वा दिवस आहे. मणिपूर हिंसाचारावर केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत दुपारी 12 […]