महिला आरक्षण त्वरित लागू करणे कठीण, सुप्रीम कोर्टाने म्हटले- आधी लोकसभा-विधानसभेत जागा राखीव होतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिला आरक्षण कायदा (नारी शक्ती वंदन कायदा) तत्काळ लागू करण्याचे आदेश केंद्राला देणे अवघड असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (3 नोव्हेंबर) सांगितले. […]