• Download App
    Lok Sabha | The Focus India

    Lok Sabha

    जम्मू-काश्मीर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याची मागणी; सर्वपक्षीयांचे आयुक्तांना निवेदन

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजकीय पक्षांनी मंगळवारी, 12 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 6 राज्यांतून 43 नावे;13 ओबीसी, एक मुस्लिम उमेदवार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने मंगळवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात 43 उमेदवारांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना […]

    Read more

    आसाममध्ये भाजपा लोकसभेच्या 11 जागांवर उमेदवार उभे करणार

    भाजपा, एजीपी आणि यूपीपीएल मध्ये एकमत! विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममधील लोकसभेच्या जागांच्या वाटपाबाबत भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये करार झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा […]

    Read more

    मोदी आज झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार!

    धनबादमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत विशेष प्रतिनिधी रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी धनबादमध्ये सिंद्रीस्थित HRAL (खत कारखाना) चे उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचे धोरण; अधिकाऱ्यांच्या बदल्या मतदारसंघाच्या बाहेर करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात मोठा धोरणात्मक बदल केला आहे. निवडणुकीपूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील त्यांना त्या मतदारसंघातील […]

    Read more

    आपने काँग्रेसला लोकसभेसाठी देऊ केली एक जागा, म्हटले- दिल्लीत काँग्रेसला एका जागेचाही हक्क नाही, आघाडी धर्म पाळत आहोत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने आतापर्यंत गोवा, आसाम आणि गुजरातमधील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मंगळवारी (13 फेब्रुवारी), AAP खासदार संदीप […]

    Read more

    I.N.D.I.A आघाडीला झटका! पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व जागांवर ‘AAP’ उमेदवार देणार

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी आघाडी इंडियाला मोठा झटका बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय […]

    Read more

    2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच संपूर्ण देशात CAA लागू होणार; अमित शाहांची महत्त्वपूर्ण घोषणा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकता सुधारणा कायदा अर्थात CAA लागू केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]

    Read more

    2024च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी मतदार; निवडणूक आयोगाने 5 वर्षांत 2 कोटी नवीन मतदार जोडले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करू शकतील. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित […]

    Read more

    अर्थमंत्र्यांनी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली; यात कोळसा, 2जी, कॉमनवेल्थ घोटाळ्याचा उल्लेख, UPA आर्थिक व्यवस्थापनात फेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली. यावर उद्या (शुक्रवारी) चर्चा होणार आहे. 59 पानांच्या श्वेतपत्रिकेत 2014 पूर्वी आणि नंतरच्या […]

    Read more

    ‘इंडिया’ला आणखी एक धक्का, आसाममध्ये ‘आप’ने लोकसभेचे तीन उमेदवार जाहीर केले

    उमेदवारांच्या नावांच्या घोषणेसंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ होताना […]

    Read more

    तेलंगणातून लोकसभा लढवण्याची मुख्यमंत्र्यांची सोनिया गांधींना विनंती, म्हणाले- राज्यातील लोक तुम्हाला आई मानतात

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी सोमवारी सोनिया गांधींना तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. रेड्डी म्हणाले की, तेलंगणाला […]

    Read more

    ममता बॅनर्जी म्हणाल्या- आम्ही लोकसभा निवडणूक एकट्याने लढवू, काँग्रेसने भाजपला मदत केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. विरोधी आघाडी ‘इंडिया’मध्ये उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांमध्ये गतिरोध कायम आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जागांवरून संघर्ष […]

    Read more

    तिघांच्या आघाडीत चौथा घेतला; जागा वाटपाचा तिढा वाढला!! लोकसभेच्या 8 जागांवरुन आघाडीत धुसफूस!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दोघात तिसरा, आता सगळं विसरा, अशा सिनेमा सारखी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे. तिघांच्या आघाडीत घेतला चौथा, जागा वाटपाचा तिढा वाढला!!, असे […]

    Read more

    लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली; महागाई दूर दूर पळू लागली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली, महागाई दूर दूर पळू लागली!!लोकसभेची निवडणूक जाहीर व्हायला काहीच दिवस उरले असताना केंद्रातील मोदी सरकार […]

    Read more

    लोकसभेसाठी मायावतींचे एकला चलो रे, इंडिया आघाडीचा फायदा कमी, नुकसान जास्त असल्याची टीका

    वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त (15 जानेवारी) मोठी घोषणा केली आहे. बसपा 2024 ची निवडणूक एकट्याने […]

    Read more

    लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-उद्धवसेनेला प्रत्येकी 20 जागा, राष्ट्रवादीला 8 जागा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाची दिल्लीत सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. पंजाब व दिल्लीतील 20 जागांवर सहमती झाल्यानंतर काँग्रेसने […]

    Read more

    ‘दंगल’ फेम बबिता फोगट आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक!

    जाणून घ्या, कुस्ती संघटनेच्या वादावर काय केले भाष्य? विशेष प्रतिनिधी चरखी दादरी : दंगल चित्रपट फेम बबिता फोगट यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांनी या […]

    Read more

    बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्टांचे शक्तिप्रदर्शन, ममतांवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था कोलकाता : या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष आपापल्या मतदारांना आकर्षित करण्यात व्यग्र आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही काल पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : अदानी मुद्द्याची गतही राफेलसारखीच झाली, 2024च्या निवडणुकीसाठी राहुल गांधींच्या भात्यात उरलंय काय?

    अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बरेच काही स्पष्ट झाले आहे. आता एक गोष्ट निश्चित आहे की 2024 मध्ये हा निवडणुकीचा मुद्दा नक्कीच बनणार नाही. 2019च्या […]

    Read more

    4 वर्षांनंतर CAA लागू करण्याची तयारी, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी कायदा लागू होणार, या हिंदूंना मिळणार नागरिकत्व

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभा निवडणुकीपूर्वी (2024) लागू केला जाऊ शकतो. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नागरिकत्व सुधारणा […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी JDUला मोठ झटका, ललन सिंह यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

    आता नितीश कुमारच निर्णय घेतील विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल युनायटेड (JDU) ला मोठा […]

    Read more

    निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीत जाता येणार नाही, लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निलंबित खासदारांवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात […]

    Read more

    विरोधकांच्या गदारोळात दूरसंचार विधेयक लोकसभेत सादर

    १३८ वर्षे जुना भारतीय टेलिग्राफ कायदा बदलण्यासाठी सरकारकडून विधेयक सादर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवर तातडीने चर्चा करण्याची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर सोमवारी […]

    Read more

    देशातील न्यायालयांमध्ये 5 कोटी खटले प्रलंबित; कायदामंत्री लोकसभेत म्हणाले- सर्वोच्च न्यायालयात 80 हजार खटले, उच्च न्यायालयांमध्ये 61 लाखांहून अधिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च न्यायालय, 25 उच्च न्यायालये, जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांमध्ये एकूण 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल […]

    Read more