• Download App
    Lok Sabha speech March 2026 | The Focus India

    Lok Sabha speech March 2026

    PM Modi : पश्चिम आशिया संकटावर मोदी म्हणाले- नागरिकांवरील हल्ला नामंजूर; होर्मुज मार्ग रोखणे स्वीकारार्ह नाही, 27 ऐवजी 41 देशांतून तेल-गॅस आयात

    सोमवारी लोकसभेत पश्चिम आशियातील संघर्षमय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, तेथील सद्यस्थिती ही चिंतेचा विषय बनली आहे. देशाला इंधन (तेल आणि वायू) संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने, आम्ही आता ४१ देशांकडून इंधनाची आयात करत आहोत; यापूर्वी ही आयात केवळ २७ देशांकडून केली जात असे.

    Read more