I.N.D.I.A. आघाडीतल्या तिसऱ्या बैठकीतल्या ठरावात हीच भाषा; “शक्यतोवर” लोकसभा निवडणुका एकत्र लढवू!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : I.N.D.I.A आघाडीची मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये तिसरी बैठक झाली. काल मराठी पक्वानांवर ताव मारून झाला, पण इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरणाचा कार्यक्रम […]