Lata Mangeshkar : लतादीदींच्या गायनाने पं. नेहरूंच्या डोळ्यात आले होते पाणी, असा शो ज्याची इतिहासात सुवर्णाक्षरात झाली नोंद
27 जानेवारी 1963 रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याशी संबंधित एका कार्यक्रमात गायिका लता मंगेशकर यांचा कार्यक्रम झाला होता, ज्याची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. मेहबूब यांनी […]