Complete Lockdown : कोरोनाच्या धोकादायक वेगामुळे तामिळनाडूत संपूर्ण लॉकडाऊन, वाचा इतर राज्यांमध्ये काय आहेत निर्बंध..
भारतात कोरोनाच्या रुग्णवाढीच्या वेगाने सरकारची चिंता वाढली आहे. विविध राज्यांनी कोरोनाच्या घातक संसर्गानंतर वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अनेक राज्यांत जिल्हानिहाय नियम केले […]