कोरोना निर्बंध शिथिल : मुंबईत दुकाने, हॉटेल्सना वेळ वाढवून मिळणार!; २५ जिल्ह्ंयाना देखील मिळेल लाभ
प्रतिनिधी मुंबई : मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सरासरी ३००च्या आसपास आल्याने निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये दुकानांच्या वेळा तीन तासांनी वाढवण्यात येण्याची शक्यता […]