LOCKDOWN AGAIN : महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार का?काय म्हणाले अजित पवार?
देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत, त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे ओमिक्रॉनमुळे संकट गहिरं होऊ शकतं. त्यामुळे देशपातळीवर रात्रीचा लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू […]