Mumbai local : मुंबई लोकल रुळावरून घसरली, कल्याण स्थानकाजवळ दुर्घटना
स्थानकावर घोषणांद्वारे प्रवाशांना परिस्थितीची माहिती देण्यात आली. विशेष प्रतिनिधी Mumbai local मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनला शुक्रवारी सायंकाळी उशीरा अपघात झाला. छत्रपती शिवाजी […]