Maldives : चीन मालदीवला देणार आणखी कर्ज; मुइज्जूंच्या भारत भेटीपूर्वी चिनी बँकेसोबत करार
वृत्तसंस्था माले : चीन आणि मालदीव ( Maldives ) यांच्यात शुक्रवारी आणखी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये मालदीवला आणखी कर्ज देण्यावर सहमती झाली आहे. […]