जम्मू-काश्मिरात एक वर्षापासून राहणार्या नागरिकांच्या मतदानाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून परत, राजकीय पक्षांकडून झाला होता विरोध
वृत्तसंस्था जम्मू : निवडणूक आयोगाने त्यांचा आदेश मागे घेतला आहे, ज्यामध्ये जम्मूमध्ये एक वर्ष राहणाऱ्या लोकांना मतदार बनवण्यात यावे, असे म्हटले होते. हे काम 15 […]