गडचिरोली : आष्टी येथील लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम शाळेत २४ विद्यार्थी आढळले कोरॉना बाधित
131 विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. यातील 24 विद्यार्थी बाधित आढळले.हे सर्व विद्यार्थी इयत्ता सातवी ते अकरावीचे असल्याची माहिती मिळाली आहे.Gadchiroli: 24 students found at Little […]