• Download App
    liquor | The Focus India

    liquor

    मद्य धोरणप्रकरणी के. कवितांचा जामीन अर्ज फेटाळला; दिल्ली हायकोर्टात याचिकेला ईडी-सीबीआयचा विरोध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात बीआरएस नेते के. कविता यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कवितांना […]

    Read more

    निवडणूक असलेल्या 5 राज्यांतून 1760 कोटी रुपयांची दारू आणि रोख जप्त; 2018च्या तुलनेत 7 पट जास्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी सांगितले की, पाच राज्यांतून मद्य, ड्रग्ज, रोख रक्कम आणि 1760 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त […]

    Read more

    मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

    या प्रकरणाची सुनावणी ६ ते ८ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली […]

    Read more

    मद्य धोरण घोटाळा, आरोपपत्रात राघव चढ्ढा यांचेही नाव, बैठकीला हजर असल्याचा उल्लेख, संजय सिंह यांनी घेतली 82 लाखांची देणगी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण खटल्यात आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचेही नाव ईडीच्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात आले आहे. मात्र, […]

    Read more

    मद्य घोटाळा प्रकरणात आता केजरीवालांची चौकशी, जाणून घ्या सीबीआयने का पाठवली नोटीस?

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी (16 एप्रिल) कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चौकशीसाठी बोलावले आहे. आम आदमी […]

    Read more

    सीबीआयप्रकरणी सिसोदिया यांच्या जामिनावर आज सुनावणी : काल कोर्टाने मद्य धोरण प्रकरणात दिली 14 दिवसांची कोठडी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी सीबीआयच्या केसमध्ये मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, सोमवारी कोर्टाने […]

    Read more

    लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीचा मोठा खुलासा! दिल्ली सरकारला पाठवले 4000 मेल, AAP ने फेकली जनतेच्या डोळ्यात धूळ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली सरकारला मद्य धोरणाशी संबंधित 4 हजारांहून अधिक ईमेल प्राप्त झाले आहेत, जे जनतेने […]

    Read more

    मनी लाँडरिंग केस : दिल्ली दारू घोटाळ्यावरून ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक 35 ठिकाणी छापे सुरू आहेत. ईडीचे पथक दिल्ली आणि […]

    Read more

    मनीष सिसोदिया : शैक्षणिक कामातला “विदेशी डंका” आणि दारू घोटाळ्यात सीबीआयच्या छापेमारीतले तथ्य!!

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या तब्बल 20 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. या छाप्यांमधून बरेच तपशील बाहेर येत आहेत. ते जाहीर व्हायचे आहेत. पण या […]

    Read more

    गुजरातेत विषारी दारूच्या बळींची संख्या 55 वर ; 150 जण गंभीर, मद्यात मिथेनॉल असल्याचा पोलिसांचा दावा

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातच्या बोटाद-अहमदाबाद जिल्ह्यातील विषारी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५५ झाली आहे. यासोबत १५० हून अधिक लोकांना या दारू प्राशनामुळे त्रास झाला […]

    Read more

    दिल्लीत पुन्हा एकदा दारूच्या किमती कमी होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा दारूच्या किमती कमी होणार आहेत. दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने खासगी दारूच्या दुकानांना एमआरपीवर २५ टक्क्यांपर्यंत सूट […]

    Read more

    दारूबंदीसाठी उमा भारती यांचा एल्गार, दारूच्या दुकानात घुसरून थेट केली दगडफेक

    विशेष प्रतिनिधी भोपाळ: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी दारूबंदीसाठी एल्गार सुरू केला आहे. त्या स्वत: यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. भोपाळच्या बीएचईएव परिसरातील आझाद […]

    Read more

    बिहारमध्ये दारू अड्डे शोधण्यासाठी आता हेलिकॉप्टरचा वापर

    विशेष प्रतिनिधी पाटणा: बिहारमध्ये दारुबंदी आहे, पण यातही अनेक ठिकाणी दारुचे अवैध अड्डे सुरू आहेत. हे अवैध अड्डे शोधण्यासाठी राज्य सरकारने ब्रिटन-अमेरिकेच्या धर्तीवर हेलिकॉप्टरचा वापर […]

    Read more

    दारूच्या अड्ड्यावर संतप्त महिलांचा हातोडा; कारवाई केली नसल्याने भिंतच केली आडवी

    विशेष प्रतिनिधी सोलापूर: वारंवार तक्रार देऊन ही दखल न घेतल्याने सोलापुरातील महिलांनी दारूचा अड्डा पाडून टाकलाय. सोलापुरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील मोटे वस्तीत हा प्रकार घडला. Hammer […]

    Read more

    मध्यप्रदेशातील दोन शहरे पवित्र , दारू- मांस विक्रीवर बंदी, मुख्यंमत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी भोपाल : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूर आणि बंदूकरपूर ही दोन शहरे ‘पवित्र क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहेत. […]

    Read more

    दारु दुकानांजवळ गर्दी; परवाना रद्द करु दिल्ली सरकारची दारु विक्रेत्यांना तंबी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मद्यविक्रीवर सूट देण्यात आली आहे, परंतु या सूटमुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था आणि कोविड प्रोटोकॉलचे […]

    Read more

    किराणा दुकानात आला दारुचा माल, आता लोकांचे होणार हाल, रामदास आठवले यांचा महाविकास आघाडीला टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केट आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय […]

    Read more

    गर्दी होत असेल तर दारूची दुकानंही बंद करावी लागतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

    र्दी होत असेल तर दारूची दुकानंही बंद करावी लागतील, असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. […]

    Read more

    दारूचे ठेके देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतली ५०० कोटी रुपये लाच, जुने सहकारी कवी कुमार विश्वास यांचाच आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरुध्द लढण्याचा नारा देऊन राजकारणात आलेले अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये नवीन दारू धोरण ठरविताना ठेके देण्यासाठी पाचशे कोटी रुपये लाच […]

    Read more

    मुंबईत बियरची विक्री तिपटीने वाढली, कोरोनाचा मद्यविक्रीवरील परिणाम दूर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई शहर, उपनगरांत, तसेच ठाणे, पालघर, रायगड विभागात मद्यविक्रीला जोर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मद्यविक्री […]

    Read more

    त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा खच; राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातील खळबळजनक प्रकार

    वृत्तसंस्था मुंबई :मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आढळला आहे. संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरी या दारूच्या बाटल्या कशा काय पोचल्या […]

    Read more

    आता पीओएस मशीनद्वारे दारू विकली जाणार , वर्षाच्या अखेरीस प्रणाली लागू करण्याची तयारी..

    पीओएस मशीनद्वारे दारू, बिअर विकण्याची योजना तयार केली जात आहे.  अलीगढसह संपूर्ण राज्यात ते लागू होईल.  ही व्यवस्था मॉल इत्यादी ठिकाणी कोणत्याही वस्तूची विक्री केली […]

    Read more

    दारू दुकानदारांकडून विजय वडेट्टीवारांच्या आरत्या ओवाळणे सुरू, चंद्रपुरातील बारमालकाने केली त्यांच्या फोटोची पूजा

    विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : हजारो महिलांच्या आंदोलनानंतर चंद्रपूर जिल्ह्यात झालेली दारूबंदी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूवाल्यांच्या प्रेमापोटी उठविली. त्यामुळे या दारूवाल्यांकडून त्यांच्या आरत्या ओवाळणे […]

    Read more

    मैत्रिणींबरोबर पार्टी करणाऱ्या तरुणीला बाटलीभर दारुसाठी ६१ हजारांचा गंडा

    वृत्तसंस्था मुंबई : मैत्रिणीबरोबर विकेंड पार्टी करणाऱ्या एका तरुणीने ऑनलाइन दारू मागविली होती. परंतु, तिला एका बाटलीभर दारूसाठी ६१ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना […]

    Read more

    घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक

    घरपोच दारू मागविताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पैसे देऊनही डिलिव्हरी मिळाली नसल्याचे शबाना आझमी […]

    Read more