तामिळनाडूत लग्न सोहळ्यात मद्य वाटपासाठी सरकारच देणार विशेष परवाना, 7 दिवस आधी करावा लागेल अर्ज
वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूमधील कोणत्याही खासगी कार्यक्रमात, कॉन्फरन्स हॉलमध्ये किंवा स्पोर्ट्स स्टेडियममध्ये आता मद्य विक्री केली जाऊ शकते. त्यासाठी राज्य सरकारने विशेष परवाना घेण्याची प्रक्रिया […]