‘सिंह अकबरसोबत सिंहीण सीता…’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करणार नामकरण, वन विभागाविरोधात विहिंप हायकोर्टात
वृतसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील सिंहाला ‘अकबर’ आणि सिंहिणीला ‘सीता’ असे नाव देण्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने कलकत्ता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी सर्किट बेंचमध्ये वन विभागाविरोधात […]