जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न फसला, दोन दहशतवादी ठार
दहशतवादी पुंछच्या मंडी उप-सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीकडे जाताना दिसले होते. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलांनी बुधवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला […]