लिंडा याकारिनो झाल्या ट्विटरच्या नवीन सीईओ, एलन मस्क यांची घोषणा; व्यावसायिक कामकाजावर लक्ष केंद्रित करणार
प्रतिनिधी एलन मस्क यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, लिंडा याकारिनो या ट्विटरच्या नवीन सीईओ असतील. लिंडा सध्या NBC युनिव्हर्सलच्या ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप्सच्या अध्यक्ष आहेत. […]