अमित शहांनी अमूल, लिज्जत पापडचीच उदाहरणे का दिली?; महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांची उदाहरणे का नाही दिली…??
केंद्रातल्या मोदी सरकारने घेतलेल्या देशातल्या पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात महाराष्ट्रातले कथित “सहकार महर्षी” – “कृषी महर्षी” व्यासपीठावर दिसले नाहीत…!! त्यांना निमंत्रण न देऊन केंद्राने महाराष्ट्रातल्या […]