लाईफ स्किल्स : जेव्हा अतिराग किंवा अस्वस्थ वाटत असेल तर गाणं जरूर ऐका, चांगले संगीत ऐकत चिंता दूर करा
एखाद्या रडणाऱ्या बाळाला आईच्या हलक्याश्या गुणगुणण्याने छानशी झोप लागते. दिवसभर ऑफिसमधून घरी परतताना गाडीतला रफींचा आवाज डोकं शांत करतो. ट्रेनच्या गर्दीतली धक्काबुक्की कानातल्या एफएमच्या कॉडमुळे […]