• Download App
    Life imprisonment | The Focus India

    Life imprisonment

    Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप; कोर्टाने काल दोषी ठरवले होते; मोलकरणीचे केले होते शोषण

    बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला मोलकरीण बलात्कार प्रकरणात शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवारी रेवण्णाला दोषी ठरवले. रेवण्णाने आपण काहीही चुकीचे केले नाही असा दावा करत कमी शिक्षेसाठी न्यायालयात अपील केले होते.

    Read more

    Lucknow : यूपीत धर्मांतर करणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप; 4 जणांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा; 1000 लोकांचे धर्मांतर

    वृत्तसंस्था लखनऊ : लखनऊच्या ( Lucknow ) NIA न्यायालयाने बुधवारी (11 सप्टेंबर) यूपीमधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी 12 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 4 दोषींना प्रत्येकी 10 […]

    Read more