कर्नाटक सरकारने येडियुरप्पा यांना कॅबिनेट दर्जाची सुविधा दिली, 26 जुलै रोजी पदाचा दिला होता राजीनामा
75 वर्षांच्या वयोमर्यादेबाबत भाजपच्या धोरणामुळे येडियुरप्पांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. तथापि, नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येडियुरप्पांना कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे सुविधा देण्याचा आदेश काढला आहे. […]