केरळ दौऱ्यापूर्वी PM मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे पत्र, पोलीस तपास सुरू
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलपासून केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. […]