WATCH : पाकिस्तानच्या महिला आमदारांची फ्रीस्टाइल हाणामारी, तुंबळ भांडणाचा व्हिडिओ झाला व्हायरल
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पंजाब विधानसभेतही प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या महिला आमदार एकमेकांना भिडल्या. विधानसभेतील गदारोळाचा हा […]