• Download App
    Legal | The Focus India

    Legal

    Mehul Choksi : मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड कारागृहात बराक सज्ज, दोन सेलमध्ये अटॅच बाथरूमसह टीव्ही-पंखे; भारताने बेल्जियमला ​​पाठवले फोटो

    १३ हजार ८५० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी उद्योगपती मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाचे अधिकृत फोटो बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहेत. याद्वारे, चोक्सीला त्याच्या प्रत्यार्पणानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवल्यावर कोणत्या सुविधा मिळतील हे सांगण्यात आले.

    Read more

    Trump Wins :जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशावर ट्रम्प यांचा कायदेशीर विजय; सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ कोर्टाचे अधिकार मर्यादित केले

    अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बाजूने एक महत्त्वाचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश ट्रम्प यांच्या जन्म-आधारित नागरिकत्वाच्या आदेशावर देशभरात बंदी घालू शकत नाहीत.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शिंदेसेना की उद्धवसेना? कोणाचा व्हीप वैध? काय होणार परिणाम? कायदेशीर अडचण काय? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर कायदेशीर टांगती तलवार आहे. 3 आणि 4 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक […]

    Read more

    घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: भाडे न भरणे हा गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. घरमालकाने भाडेकरूविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तो […]

    Read more

    गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार; 58 दिवसांत 90 आरोपी पकडले; 5756 किलो ड्रग्ज जप्त!!

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार सुरू असून गेल्या 58 दिवसांमध्ये 90 आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 5756 किलो ड्रग्ज जप्त करण्यात […]

    Read more

    घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेस लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांचा राजीनामा, जी-२३ गटाच्या पक्षांतर्गत निवडणुका घेण्याच्या मागणीला मिळणार बळ

    विशेष प्रतिनिधी भोपाल: घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाच्या लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांनी राजीनामा दिला आहे. यातून कॉँग्रेसमधील असंतुष्ठ जी-२३ […]

    Read more