Supreme Court : कर्नल सोफिया अपमानप्रकरणी SCने MPच्या मंत्र्याला फटकारले, म्हटले- माफी मागण्यात उशीर झाला
ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. शाह यांच्या ऑनलाइन माफीवर सोमवारी न्यायालयाने म्हटले की, आता खूप उशीर झाला आहे. शाह यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची