कॉंग्रेस,डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभुषेत आंदोलनात, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा आरोप
कॉंग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत लपून कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात बसले आहेत. या देशविरोधी शक्ती शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार […]