• Download App
    Lebanon | The Focus India

    Lebanon

    Lebanon : पुढील 24 तासांत लेबनॉनमध्ये युद्धविरामाची शक्यता, इस्रायलच्या मंत्रिमंडळात प्रस्तावावर मतदान

    वृत्तसंस्था तेल अवीव : Lebanon पुढील 24 तासांत इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यात युद्धविराम जाहीर केला जाऊ शकतो. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, इस्रायलचे कॅबिनेट आज युद्धबंदी करारावर […]

    Read more

    Lebanon : भारतीय नागरिकांनी तत्काळ लेबनॉन सोडण्याचा केंद्राचा सल्ला, अमेरिका-फ्रान्सची इस्रायलला युद्ध रोखण्याची मागणी

    वृत्तसंस्था बैरुत : लेबनॉनमधील  ( Lebanon ) युद्धसदृश परिस्थितीबाबत भारत सरकारने एक नवीन सूचना जारी केली आहे. बैरूतमधील भारतीय दूतावासाने येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्वरित […]

    Read more

    ‘ताबडतोब लेबनॉन सोडा’, भारतीय दूतावासाने जारी केली मार्गदर्शक सूचना

    इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्ध अधिक उग्र होत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि लेबनॉनमधील ( Lebanon ) युद्ध उग्र होत असून त्यामुळे मध्यपूर्वेतील […]

    Read more

    Israel fires : इस्रायलने लेबनॉनवर 300 क्षेपणास्त्रे डागले, 182 ठार; हल्ल्याआधी मेसेज पाठवला- लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे

    वृत्तसंस्था बैरुत : इस्रायलने ( Israel fires ) सोमवार, 23 सप्टेंबर रोजी लेबनॉनवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात आतापर्यंत 182 जणांचा मृत्यू झाला […]

    Read more

    Lebanon : लेबनॉनमध्ये पेजर्सनंतर वॉकी-टॉकी स्फोट, 14 ठार; 450 हून अधिक जखमी

    या स्फोटात मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते. विशेष प्रतिनिधी बेरूत : लेबनॉनमध्ये  ( Lebanon ) मंगळवारी झालेल्या सीरियल पेजर स्फोटानंतर बुधवारी लेबनॉनच्या बेका भागात […]

    Read more

    Lebanon : लेबनॉनमध्ये पेजर स्फोटात 11 ठार, 4000 जखमी; हिजबुल्लाह सदस्य लक्ष्य, इराणचे राजदूतही जखमी

    वृत्तसंस्था बैरुत : मंगळवारी दुपारी लेबनॉनमधील  ( Lebanon  ) हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर्सवर (संप्रेषण साधने) अनेक मालिका स्फोट झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्फोटात 11 जणांचा मृत्यू […]

    Read more

    Israel airstrike on Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला, 3 ठार; हिजबुल्ला कमांडरही ठार झाल्याचा दावा

    वृत्तसंस्था तेल अवीव : Israel airstrike on Lebanon :  गाझामध्ये (Gaza )गेल्या 10 महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलने(Israel )मंगळवारी लेबनॉनची राजधानी […]

    Read more

    लेबनॉनमध्ये दाटून आले युद्धाचे ढग, भारताकडून ॲडव्हायझरी जारी; नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरू होण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताने लेबनॉनमधील आपल्या नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी केली आहे. राजधानी बैरूतमधील भारतीय दूतावासाने […]

    Read more

    हिजबुल्लाहची इस्रायलला थेट युद्धाची धमकी; लेबनॉनची सीमा ओलांडली तर विध्वंस करण्याचा इशारा

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल-हमास युद्धादरम्यान, लेबनॉनमधून कार्यरत असलेली हिजबुल्लाह ही संघटना इस्रायलशी थेट युद्धाच्या तयारीत आहे. अलजझीराच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाचा उपप्रमुख शेख नईम कासिमने मंगळवारी […]

    Read more

    आणखी एक देश दिवाळखोरीत : श्रीलंकेनंतर आता लेबनॉनने जाहीर केले गंभीर आर्थिक संकट; तिजोरी रिकामी, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

    लेबनॉनचे उपपंतप्रधान सदेह अल-शमी यांनी आपला देश दिवाळखोर घोषित केला आहे. शमी म्हणाला की, देशासोबतच देशाची मध्यवर्ती बँकही दिवाळखोरीत निघाली आहे. लेबनीज लिरा, लेबनॉनचे चलनाचे […]

    Read more

    लेबनान प्रचंड आर्थिक संकटात, जनतेचा उद्रेक होण्याची भीती

    विशेष प्रतिनिधी बैरुत : कोरोना महामारीमुळे जगातील अनेक देश आर्थिक संकटात आहेत. मात्र, लेबनान या देशावर भीषण आर्थिक संकट आले आहे. देशातील चलन ९० टक्यांहून […]

    Read more