Satyapal Malik Profile : 4 पक्ष सोडून भाजपमध्ये आले सत्यपाल मलिक, एकदाच जिंकली लोकसभा निवडणूक, वाचा 50 वर्षांचा राजकीय प्रवास
प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता […]