सीबीआयकडून लष्कर पेपरफुटी प्रकरणी लेफ्टनंट कर्नल अटकेत
लष्करातील ‘क’दर्जाच्या पदासाठी २०२१ मध्ये घेतल्या गेलेल्या परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी ऑर्डिनन्स कोअरचा लेफ्टनंट कर्नल आणि शिपाई यांना सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. […]