एकेकाळी लाल गहू मागणारा भारत मोदींच्या नेतृत्वामुळे कोरोनाची लस निर्यात करतोय, चंद्रकांत पाटील यांनी केला पंतप्रधानांचा गौरव
विशेष प्रतिनिधी मुंबई: एकेकाळी लाल गहू मागणारा भारत आज मोदीजींच्या नेतृत्वामुळे साठ सत्तर देशांना करोनाची लस निर्यात करत आहे. हे पाहिल्यावर आपला ऊर भरून येतो […]