• Download App
    leader of opposition | The Focus India

    leader of opposition

    Rahul Gandhi : राहुल संसद अधिवेशनादरम्यान जर्मनीला जाणार; भाजपने म्हटले- त्यांच्यासाठी LoP म्हणजे लीडर ऑफ पर्यटन

    काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आगामी जर्मनी दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. भाजपने संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राहुल यांच्या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. कंगना रनोट, संजय जयस्वाल यांच्यासह अनेक भाजप खासदारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी विरोधी पक्षनेते पदाचा त्याग करेल; सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, भास्कर जाधवांची टीका

    नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींचा नवा पत्ता- लुटियन्स झोनमधील सुनहरी बाग; 55व्या वाढदिवशी झाले शिफ्ट

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. आज राहुल सुनहरी बाग रोडवर बांधलेल्या टाइप-८ बंगल्यात स्थलांतरित झाले आहेत. हा बंगला त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून देण्यात आला आहे.

    Read more

    बंगालमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी सुवेंदु अधिकारी, निवडणुकीत ममता बॅनजींचा केला होता पराभव

    suvendu adhikari  : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बनर्जींचा (Mamata Banerjee) पराभव करणारे सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांची […]

    Read more