इवल्याशा भूतानने लसीकरणात विकसित देशांच्या मारली तोंडात, १८ वर्षांवरील ९३ टक्के जणांना लस
विशेष प्रतिनिधी थिम्फू : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या इवल्याशा भूतानने प्रथमपासूनच लसीकरणात आघाडी घेतली आहे. या देशातील लसीकरणाचा वेग इस्राईल, अमेरिका आणि वेगवान लसीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या […]