Goa Elections : तिकीट वाटपावरून गोवा भाजपमध्ये गोंधळ सुरूच, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची पक्ष सोडण्याची घोषणा
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा […]