Forbes 10 richest billionaires 2021 : मुकेश अंबानी नंतर गौतम अदानींचा जलवा , फोर्ब्सच्या यादीत टॉप 20 मध्ये प्रवेश
2021 साठी फोर्ब्सने 10 अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून, आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आणि गौतम अदानी दुसर्या क्रमांकावर आहेत. कमाईच्या बाबतीत गौतम अदानी […]