Laxman Hake : जरांगे बिनबुडाचा लोटा, 96 कुळी म्हणतात आणि मागासांचे आरक्षण मागतात; लक्ष्मण हाकेंचे शरसंधान!!
विशेष प्रतिनिधी पुणे : मनोज जरांगे हा बिनबुडाचा लोटा आहे. ज्या लोकांनी मनोज जरांगेंना आंदोलन करायला प्रवृत्त केले, त्या लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील […]