अॅप खरेदीसाठी दुसरा पर्याय नाही, गुगलच्या विरोधात कायदेभंगाचा अमेरिकेतील ३६ प्रांतांचा न्यायालयात दावा
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: अमेरिकेतील ३६ प्रांत व वॉशिंग्टन डीसीने गुगल सर्च इंजिनविरुद्ध अँड्रॉइड अॅप स्टोअरच्या कायदेभंगाविषयी दावा दाखल केला आहे. गुगल प्ले स्टोअरने अनेक कंपन्यांशी […]